Hair Science Articles

होमिओपॅथीसह केसांची काळजी

केसांचे मूळ सक्षम असणे आपल्या स्वभावाच्या किंवा मनाच्या मुळाशी जोडलेले आहे का? होमिओपॅथी मन आणि शरीराचा संबंध समजून घेऊन केस गळतीच्या मूळ कारणावर उपचार करते.

पूर्ण वाचा...

केसातील कोंड्याने त्रस्त आहात?? होमिओपॅथी आहे ना!!

डोक्यातील कोंडा हा एक सामान्य टाळूचा आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. होमिओपॅथीच्या समग्र दृष्टिकोनातून कोंड्याचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करा.

पूर्ण वाचा...

थायरॉईड मुळे होणाऱ्या केस गळती वर होमिओपॅथी प्रभावी

केस गळणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे, त्यामध्ये थायरॉईड सारख्या अनेक कारणे आहेत. होमिओपॅथीच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून थायरॉईडवर उपचार करून केस गळती थांबवा.

पूर्ण वाचा...

केस गळणे आणि पोषक आहार यांचा संबंध

केस गळणे आणि पोषण यांचा घनिष्ट संबंध आहे. योग्य आहार आणि पोषक घटकांची कमतरता दूर करून केसांची नैसर्गिक वाढ पुन्हा सुरू करा.

पूर्ण वाचा...

झोप आणि केसांच्या आरोग्याचा संबंध

झोप ही शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य झोप घेणे केसांच्या वाढीसाठी व ते निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

पूर्ण वाचा...

नस्य: केस गळण्यावर आयुर्वेदिक उपचार

नस्य हा आयुर्वेदातील एक प्रभावी उपचार आहे जो केस गळणे, ताणतणाव आणि डोकेदुखीवर उपयुक्त आहे.

पूर्ण वाचा...
Quick Hair Test