केसांचे मूळ सक्षम असणे आपल्या स्वभावाच्या किंवा मनाच्या मुळाशी जोडलेले आहे का? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? शरीर आणि मन हे एकमेकांशी एवढे एकनिष्ठ आहेत की जर शरीरात कुठे ताण निर्माण झाला की एकमेकांवर त्यांचे परिणाम दिसतात.
केस गळतीमुळे खूप ताण येतो जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्या ताणामुळे अजून केस गळती होऊ शकते. त्यामुळे मनाचे मुळ आणि केसांच्या वाढीचे मुळ ह्यांचा परस्पर संबंध विचारात घ्यायला हवा.
होमिओपॅथी केस गळतीच्या मूळ कारणावर उपचार करते, हानिकारक रसायनांशिवाय नैसर्गिक केसांची पुनर्वाढ करण्यास प्रोत्साहन देते.